ideaforge-2 
विज्ञान-तंत्र

IIT च्या माजी विद्यार्थ्यांनी भारतीय लष्करासाठी बनवला ड्रोन; केला 130 कोटींचा करार

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- भारतीय औद्योगिकी संस्थेच्या (आयआयटी-बॉम्बे) तीन माजी विद्यार्थ्यांनी आणि प्रमुख इंजिनिअरिंग संस्थांच्या सहयोगाने बनलेल्या एका कंपनीने (Ex-IITians' company) भारतीय सैन्यासोबत (Indian Army) 130 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. ideaForge Technology नावाच्या या कंपनीची स्थापना 2007 मध्ये झाली होती. अंकित मेहता, राहुल सिंह आणि आशीष भट्ट यांनी ही कंपनी उभारली आहे. 

Farmers Protest : चर्चेची 9 वी फेरी आज; राहुल गांधींच्या नेतृत्वात आज काँग्रेस...

आयआयटी बॉम्बेने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर ही माहिती शेअर केली आहे. फेसबुकवर लिहिण्यात आलंय की, SINE आणि अंकित, राहुल, आशीष यांना आमच्या शुभेच्छा. हे खरंच प्रशंसनीय आहे की त्यांना मागील वर्षी एलुमनी अॅचीव्हर अवार्डसाठी निवडण्यात आले होते. 

आपल्या वेबसाईटवर कंपनीने म्हटलंय की, भारतीय सैन्याला ideaForge's स्विच UAV चे मानव रहित एरियस व्हेईकल उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ऑपरेशनल संबंधी सर्व मापदंड पूर्ण करण्याची क्षमता असल्याने ideaForge शी करार करण्यात आला आहे. 

Army Day 2021: 15 जानेवारीला का साजरा केला जातो 'आर्मी डे'?

स्विच यूएवी एक एफएक्सड विंग VTOL (वर्टिकल टेकऑफ ऑर लँडिंग) क्राफ्ट आहे, ज्याला दिवसरात्र देखरेख आणि कठीण वातावरणात तैनात केले जाऊ शकते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे उपकरण मॅन-पोर्टेबल आहे आणि आपल्या श्रेणीच्या कोणत्याही यूएवीशी तुलना करता अत्याधुनिक आहे. तसेच आपल्या टार्गेटवर जास्तवेळ नजर ठेऊ शकते. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी सोनं स्वस्त! दसऱ्याआधी खरेदीदारांना मोठा दिलासा; पाहा मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील भाव

Police Awareness: ‘पोक्सो’पासून ‘डायल ११२’पर्यंत; ग्रामीण आणि नक्षलग्रस्त भागातील मुलींना कायद्याची माहिती देणार पोलीस

Bombay Shieldtail Snake : महाराष्ट्राच्या जैवविविधतेत मोलाची भर! दोडामार्गमध्ये आढळला अत्यंत दुर्मीळ 'बॉम्बे शिल्डटेल' साप, सर्पमित्रांनी केले निरीक्षण

Latest Marathi News Live Update : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तपासाला वेग; आरोपीच्या शोधासाठी ९ पथके सक्रिय

Tourism: वॉटर स्पोर्ट्सपासून विलेज टुरिझमपर्यंत; टिहरी सरोवराला ग्लोबल टुरिझम डेस्टिनेशन बनवण्याची तयारी

SCROLL FOR NEXT